निधन वार्ता – पी.डी. पाटील
मुरगूड ( प्रतिनिधी ) : मुरगूड -बस्तवडे ता.कागल येथील पांडुरंग धोंडीराम पाटील तथा पी.डी.पाटील (वय 77) यांचे दुःखद निधन झाले. ते मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेज या शाळेत अनेक वर्षे प्राचार्य म्हणून कार्यरत होते.तर कागलच्या शाहू हायस्कूलचे प्राचार्य म्हणून सुद्धा त्यांनी काही काळ कार्यभार सांभाळला होता. माजी प्राचार्य जे.डी.पाटील यांचे ज्येष्ठ बंधू व अभय पाटील अकॅडमीचे … Read more