मुरगूड येथील श्रीमती काशीबाई सखाराम मंडलिक ( वय -९२ ) यांचे निधन झाले. सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे कर्मचारी राजेंद्र मंडलिक यांच्या त्या आत्या होत.
Advertisements
त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार दि- १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आहे.
Advertisements
