विद्यामंदिर कुंभार गेट यमगे शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

मुरगूड ( शशी दरेकर ) :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्या मंदिर कुंभारगेट, यमगे ता. कागल या शाळेची विद्यार्थिनी कु. देविका विनोद पाटील हिने २५४ गुण मिळवत शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळवला.

Advertisements

तिला वर्गशिक्षक श्री विशाल रमेश यादव यांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापक श्री हरिश्चंद्र साळोखे यांचे विशेष सहकार्य लाभले या उज्ज्वल यशाबद्दल विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!