मुरगूड ता कागल येथील शैलजा निवास चौगले ( वय वर्षे ६६ ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
Advertisements
त्यांच्या मनमिळावू स्वभावाने परिसरात त्या सर्वपरिचीत होत्या . त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Advertisements

त्यांच्या मागे पती, एक मूलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार दि . २० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.