ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांना विविध योजनांसाठी मुदतवाढ जाहीर

ल्हापूर (जिमाका) : राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणान्या विद्याथ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फूल आधार योजना व भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत १२ वी नंतर सन २०२६-२७ या वर्षातील व्यावसायिक व अव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांसाठी Online प्रवेश अर्ज भरण्याकरिता htps://hmasnew.mahait.org/ या पोर्टलवर (टॅब) उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

Advertisements

त्यानुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील महाविद्यालयात व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठो सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्याथ्यांनी शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्यांनो सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याकरिता  https://hmasnew.mahait.org/ या शासनाच्या संकेतस्थळावर Online प्रवश अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Advertisements

त्यामुळे सद्यस्थितीत नव्याने प्रवेशित झालेल्या विद्याथों व विद्यार्थीनीनी अर्ज सादर करावेत. असे आवाहन श्रीमती, सुनिता नेर्लीकर, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, कोल्हापूर यांनी केलं आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!