मुरगूडच्या रौप्यमहोत्सवी व्यापारी नागरी पतसंस्थेत लाभांश वाटप कार्यक्रम

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथिल रौप्यमहोत्सवी व सर्वांच्या परिचयाची असणाऱ्या श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये  सण २०२५/२६ या सालाचा लाभांश वाटप कार्यक्रम माननीय श्री. एस. एस. पाटील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इस्लामपूर यांच्या शुभहस्ते व संस्थेचे सभापती श्री किरण विठ्ठल गवाणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

Advertisements

यावेळी संस्थेचे सभासद श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, दत्तात्रय जाधव, आनंद आगज यांच्यासह उपस्थित सभासदांना प्राथमिक स्वरुपात लाभांश वाटप करण्यात आला.

Advertisements

या लाभांश वाटप कार्यक्रमवेळी संस्थेचे उपसभापती  प्रकाश सणगर संचालक सर्वश्री प्रशांत शहा, किशोर पोतदार, नामदेव पाटील, शशिकांत दरेकर, साताप्पा पाटील, धोंडीबा मकानदार,  निवास कदम , संदीप कांबळे, संचालिका सौ. रोहिणी तांबट, सौ. सुनंदा जाधव  कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर यांच्यासह सुरेश जाधव, शिवाजी तांबट, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!