वाघापूरात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मडीगले (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथे 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभी प्रभात फेरी झाल्यानंतर तलाठी कार्यालयाच्या आवारातील ध्वजारोहण तलाठी रणजीत पाटील यांच्या हस्ते पार पडले. यानंतर ग्रामपंचायत कार्यालया समोरील ध्वजारोहण सरपंच वापूसो आरडे यांच्या हस्ते झाले विद्या मंदिर वाघापूर शाळेतील ध्वजारोहण अमृत पाटील यांच्या हस्ते तर वाघापूर हायस्कूल वाघापूर … Read more
वाघापूरात नागपंचमी उत्सवा निमित्त भक्तीला उधान
मडीगले (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील महाराष्ट्र कर्नाटक तसेच गोवा राज्यातील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंगाची नागपंचमी उत्सव सोमवार दिनांक 17 रोज संपन्न होत आहे दरम्यान आज रविवार यात्रेच्या मुख्य एक दिवस अगोदर भक्तांची मांदियाळी वाघापूरात पहावयास मिळत आहे दरम्यान गेली आठ दिवस स्थानिक देवस्थान समितीच्या वतीने संपूर्ण परिसराची स्वच्छता ,स्ट्रीट लाईट … Read more
मुरगूड नागरी पतसंस्थेच्या मुख्य शाखा इमारत नुतनीकरण उदघाटन समारंभ उत्साहात संपन्न
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल सरपिराजी रोड येथे असणाऱ्या “मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य शाखेच्या इमारतीच्या नुतनीकरणाचा उदघाटन समारंभ मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला . MJ लकी स्कूलच्या मुला -मुलींचे लेझीम पथक व सुवाद्याच्या गजरात डॉ देशमुख काकांच्या निवासस्थानापासून कार्यक्रमाच्या ठिकाणी काकांचेआगमन झालेनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली . … Read more
वाचा गहिनीनाथ समाचार अंक ५१ ऑनलाईन
गहिनीनाथ समाचार अंक ५१ दिनांक १७-०८-२०२६ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more
नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर कागल शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
कागल : 15 ऑगस्ट 2026 इ.रोजी नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर कागल शाळेमध्येकागल नगर परिषद कागल च्या नगरसेविका माननीय सौ पूनम शिवाजी मोरे यांच्या शुभहस्ते व भाग शाळा जयसिंगराव पार्क येथे कागल नगरपरिषद कागल शिक्षण समिती सदस्या माननीय श्रीमती रंजना दिलीप सनगर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम नगरसेवक नगरसेविका शिक्षकवृंद विद्यार्थी व नागरिक यांच्या उपस्थितीत … Read more
हळदीतील चोरी प्रकरणी १ लाख १० हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांसह एकास अटक
विनोद नारायण सुतार यास अटक ; राहायला आसरा दिलेल्या मित्राच्या घरीच मित्राने मारला सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला ! मुरगूड ( शशी दरेकर ) : हळदी ( ता – कागल ) येथील महादेव शंकर खराडे यांच्या घरातून दि – ११ ऑगस्ट रोजी लोखंडी तिजोरीच्या लॉकरमधुन १ लाख १० हजार किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. मुरगूड पोलिसात … Read more
विद्यामंदिर कुंभार गेट यमगे शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
मुरगूड ( शशी दरेकर ) :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्या मंदिर कुंभारगेट, यमगे ता. कागल या शाळेची विद्यार्थिनी कु. देविका विनोद पाटील हिने २५४ गुण मिळवत शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळवला. तिला वर्गशिक्षक श्री विशाल रमेश यादव यांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापक श्री हरिश्चंद्र साळोखे यांचे विशेष सहकार्य लाभले … Read more