निधन वार्ता – आनुबाई पांडूरंग कापसे

अवचितवाडी तालुका कागल येथिल अनुबाई पांडूरंग कापसे (वय ८५) यांचे दुःखद निधन झाले.

Advertisements

श्री रामचंद्र  कापसे (सर )व कृष्णात कापसे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात २मुले , ४ नातवंडे व सुना असा परिवार आहे .
रक्षविसर्जन सोमवार दिनांक २८/९ / २०२६ रोजी सकाळी नऊ वाजता आहे .

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!