निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही
BLO घरपोच जाऊन कागदपत्रे संकलित करणार विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ : दावे व हरकती नोंदवण्याची मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत वाढवली विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेत (SIR) निवडणूक आयोगाने मतदारांना दिलासा देणारा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या मतदारांना जुळवणी न झालेले मतदार (Unmapped) किंवा तार्किक विसंगती (Logical Discrepancies) या … Read more