केंबळी ता कागल येथे 80 वा स्वातंत्र्यदिन मोठया थट्टात साजरा

केंबळी (संदीप कांबळे) :– देशभरात 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा होत असतो त्याच प्रमाणे केंबळी ता कागल येथे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व प्रथम ग्रामपंचायत मौजे केंबळी येथील पट्टानगनात माजी शुभेदार रमेश पाटील फौंजी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. त्यानंतर नालंदा बोद्ध विहार येथे मा. रामचंद्र कांबळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण … Read more

मुरगूडच्या कन्या विद्या मंदिर शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आकाश दरेकर तर उपाध्यक्षपदी अर्चना  खराडे यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता . कागल येथील कन्या विद्या मंदिर या शाळेच्या व्यवस्थापन समितीची २०२६ ते २०२८ या कार्यकालासाठी पुनर्रचना झाली .यामध्ये अध्यक्ष पदासाठी आकाश श्रीकांत दरेकर तर उपाध्यक्ष पदासाठी अर्चना जितेंद्र खराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर सचिव पदी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंखे, शिक्षणतज्ञ म्हणून सुरेखा दिनकर रामशे, नगरसेविका … Read more

मरावे परी अवयव रूपी जगावे….
अवयवासाठी रुग्ण वेटिंग वर …        मृत्यूचे प्रमाण वर

दरवर्षी शेकड़ो राज्यात अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत मरण पावतात. अवयवदान करणाऱ्यांची संख्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत असलेल्या लोकांची संख्या यातील तफावत यामागील कारण आहे. अवयव दात्यांची कमतरताही अवयव प्रत्यारोपणाच्या मार्गातील प्रमुख समस्या आहे. जागरुकतेचा अभाव आणि अवयवदान व प्रत्यारोपणासाठी अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे अवयवदानाचा वेग कमी आहे. लोकांमध्ये याबाबत अनेक गैरसमज आहेत आणि अवयव प्रत्यारोपणासाठी हे गैरसमज … Read more

संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा मुरगूड मध्ये उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) :  संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा६७६ वा  संजीवन समाधी  सोहळा म्हणून मधे धार्मिक वातावरणात  व उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त मुरगूड मधील समस्त नामदेव शिंपी समाज,वारकरी संप्रदाय  व  भाविकांचच्या  सहभागाने  विविध कार्यक्रम  पार पडले. यावेळी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहांतर्गत  दररोज सकाळी काकड आरती,हरिपाठ, किर्तन यांचे आयोजन करण्यात आले होते.    त्यामध्ये … Read more

मुरगूडच्या रौप्यमहोत्सवी श्री. व्यापारी नागरी पतसंस्थेची २७वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

अहवाल सालात संस्थेला २१ लाख १० हजार निव्वळ नफा – सभापती किरण गवाणकर मुरगूड ( शशी दरेकर ) -मुरगूड तालुका कागल येथिल विश्वनीय संस्था म्हणून नावारूपास आलेली व सर्वपरिचीत आणि जिव्हाळ्याची पतसंस्था म्हणून ओळखली जाणारी रौप्यमहोत्सवी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात श्री . लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या सभागृहात सपन्न झाली … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ५० ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ५० दिनांक १०-०८-२०२६ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

मासेमारीसाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा ओढ्यात पडून दुर्दैवी मृत्यू

कागल (प्रतिनिधी) : मासेमारीसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा ओढ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रितम धोंडीराम चव्हाण (वय २२, रा. कागल) असे या मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास श्री साई मंदिराशेजारील ओढ्यात ही दुर्घटना घडली. प्रितम मासेमारीसाठी गेला असता अचानक ओढ्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू … Read more

गॅरेज फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या मुसक्या आवळल्या

७.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त मुरगुड (शशि दरेकर) : मुदाळ तिट्टा येथील जनता गॅरेज फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुरगूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७ लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुदाळ तिट्टा  परिसरातील ‘जनता गॅरेज’ फोडून तसेच गॅरेजसमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी … Read more

मुरगूड येथिल श्री व्यापारी नागरी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ९ / ८ / २०२६ रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल विश्वसनीय संस्था .. व्यापारी पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि .०९ ऑगष्ट २०२६रोजी दुपारी ठिक १२ .३० वाजता लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात  बोलविण्यात आली आहे.        ९ ऑगष्ट रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासद … Read more

भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे: आरोग्यासाठी औषधी गुणधर्म आणि वापर | Pumpkin Seeds Benefits

आकाराने लहान असलेल्या भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds) पोषक तत्वांचा खजिना आहेत. आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असणाऱ्या या बियांमध्ये प्रथिने (Protein), निरोगी चरबी (Healthy Fats), फायबर आणि अनेक आवश्यक खनिजे भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही या बिया कच्च्या, भाजून किंवा सॅलड आणि स्मूदीमध्ये मिसळून खाऊ शकता. भोपळ्याच्या बियांचे पौष्टिक मूल्य (Nutritional Profile) सुमारे २८ ग्रॅम (१ औंस) भोपळ्याच्या … Read more

error: Content is protected !!