कागलमध्ये शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह; ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांना अभिवादन
कागल: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कागल शहरात अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. प्रमुख सोहळे आणि धार्मिक विधी सकाळपासूनच कागलमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात … Read more