M-KISAN लाभासाठी ई-केवायसी, आधार/लँड सीडिंग व AgriStack नोंदणी करा – जिल्हाधिकारी विजय राठोड
२ ते ३१ ऑक्टोबदरम्यान विशेष मोहीम कोल्हापूर (जिमाका) 17 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना नियमितपणे मिळण्यासाठी ई-केवायसी (e-KYC), बँक खात्याशी आधार संलग्न करणे (Aadhaar Seeding), भूमी अभिलेख नोंद (Land Seeding) आणि AgriStack नोंदणी या बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दि. २ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत विशेष … Read more