निधन वार्ता – अनुबाई सोनुले
मुरगूड ता . कागल येथिल श्रीमती अनुबाई ज्ञानदेव सोनुले (वय ९३ )यांचे निधन झाले. मुरगूड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा गौराबाई सोनुले यांची सासू तर माजी उपनगराध्यक्ष बजरंग सोनुले, माजी नगरसेवक कै. आनंदा सोनुले यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात ४ मुले १ मुलगी सुना ,नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन बुधवार दिनांक ९/९/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता … Read more