छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड मंडळ, ता. कागल येथे शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास मुरगूड नगरपरिदेच्या नगराध्यक्षा सौ.सुहासिनीदेवी प्रवीणसिहं पाटील ,उपनगराध्यक्षा सौ रेखाताई मांगले ,सौ रुपाली अंगज व मुरगूड नगरपालिकेतील सर्व नगरसेवक तसेच श्री. अमरदीप वाकडे ,तहसिलदार … Read more