जिओचा सर्वात मोठा आयपीओ, शेअर किंमत १,०६५ ते १,११९ रु.
३०,२९३ कोटी रुपये उभाण्याचे कंपनीचे लक्ष्य
मुंबई :रिलायन्स इंडस्ट्रीजची दूरसंचय आणि डिजिटल सेवा क्षेत्रातील कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री निर्गम (आयपीओ) २१ ऑक्टोबरला खुला होणार आहे. प्रति समभाग १,०६५ ते १,११९ रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला असून, कंपनीची सुमारे ३०,२९३ कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. हा आयपीओ यशस्वी झाल्यास तो भारतीय भांडवली बाजारातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरेल. … Read more