चिमगाव येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मुरगुड ( शशी दरेकर ) : चिमगांव तालुका कागल येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची नोंद  मुरगूड पोलिसात झाली आहे.

Advertisements

    या बाबतची हकीकत अशी , कुणाल नारायण मोरबाळे वय वर्ष १९ याने दिनांक २३ आक्टोबर रोजी सकाळी १० वाजताचे दरम्यान  त्यांच्या जनावरांच्या शेड मधील चॅनलला नायालॉन दोरीने  गळफास घेतल्याने त्यास   उपचारासाठी मुरगूड येथील ग्रामीण रुग्नाल्यात  आणले असता तो उपचारापूर्वी  मयत झाल्याचे डॉक्टरांनी  घोषित केले.

Advertisements

    याबाबतची वर्दी मयताचे वडील नारायण मारुती मोरबाळे  यानी  मुरगूड पोलीसात दिल्याने घटनेचे नोंद करून घेऊन मुरगूड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!