श्री शिवाजीराजे पतसंस्था सभासदांना देणार 14% डिव्हिडंड
पेठवडगाव(सुहास घोदे) : येथील श्री शिवाजी राजे व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी उत्साहाच्या व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या सभेमध्ये अहवाल वाचन करत असताना सभासदांच्या मागणीवरून संस्थेचे चेअरमन श्री अजय दादा थोरात यांनी यावर्षी सभासदांकरिता 14% लाभांश देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी संस्थेच्या ठेवीमध्ये तब्बल सव्वा दोन … Read more