विष्णू बाळू खाटांगळे यांचे निधन

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल, भोई गल्ली येथील व्यापारी विष्णू बाळू खाटांगळे (वय वर्षे ८७ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे परिसरात ते परिचीत होते.

Advertisements

त्यांच्या मागे दोन मुली ,दोन सुना आणि नातवंडे परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि २६ रोजी ९ वाजता मुरगूडमध्ये आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!