८ वा वेतन आयोग: महागाई भत्ता (DA) मूळ वेतनामध्ये विलीन करण्याच्या मुद्द्यावर काय चर्चा सुरू आहे?

नवी दिल्ली : ८ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या (8th Central Pay Commission) स्थापनेनंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या आशा उंचावल्या आहेत. यातच सर्वात महत्त्वाची आणि चर्चेत असलेली मागणी म्हणजे ‘महागाई भत्ता (DA) मूळ वेतनामध्ये (Basic Pay) विलीन करणे’ होय. महागाई भत्त्याने आता ६०% चा टप्पा ओलांडल्यामुळे हा जुना मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, … Read more

error: Content is protected !!