कागल नूतन बस स्थानक विकास आणि दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
कागलच्या 250 कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी पाठपुरावा करणार कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील कागल नूतन बस स्थानक हे विकास आणि दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. कागलच्या पर्यटनासाठी सुमारे 250 कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास प्रस्तावासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची मान्यता घेऊन त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. पर्यटन विभागाच्या कामांमध्ये कागलच्या एकात्मिक … Read more