मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी गजाननराव गंगापुरे तर उपाध्यक्षपदी पी डी मगदूम

सचिवपदी सखाराम सावर्डेकर, खजानीसपदी शिवाजीराव सातवेकर यांची निवड

Advertisements

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाची २०२६ – २७ ते २०३० – ३१ साला साठीची कार्यकारिणी निवडण्यात आली . यामध्ये अध्यक्षपदी गजाननराव  गंगापुरे , उपाध्यक्षपदी पी डी मगदुम , सचिवपदी सखाराम  सावर्डेकर व खजानीसपदी शिवाजीराव सातवेकर यांची निवड करण्यात आली .

Advertisements

           कार्यकारिणी अशी : सदाशिवराव  एकल , जयवंत हावळ , अशोक डवरी , एम टी सामंत , महादेव वागवेकर ,रंगराव चौगले, सिकंदर जमादार, किशोरकुमार पाटील , महादेव कानकेकर , शिवाजी कांबळे व तुकाराम भारमल .

            तसेच यावेळी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र देखरेख व सल्लागार समितीही निवडण्यात आली . ती अशी : रणजीतसिंह सासणे ( अध्यक्ष), चंद्रकांत जाधव ( उपाध्यक्ष), गणपती शिरसेकर ,पांडुरंग मेंडके ,श्रीकांत निकम ,लक्ष्मण गोधडे, दादोबा मडिलगेकर ,तानाजी डवरी,दादू बरकाळे,सुरेश दरेकर ,बापुसो गुजर,मारुती रावण,सदाशिव यादव , मारुती शेणवी व श्रीकांत कांबळे . या निवडी वेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .


.

Leave a Comment

error: Content is protected !!