सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयांमध्ये महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त भित्तिपत्रकांच्या माध्यमातून अभिवादन
मुरगूड (शशी दरेकर) – सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये २ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्त इतिहास विभागामार्फत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.होडगे होते . कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अर्चना कांबळे यांनी केले . त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महात्मा गांधीजींचे कार्य त्यांचे विचार आणि त्यांचे व्यक्तिमत्व याविषयी सविस्तर माहिती दिली.यानंतर महात्मा … Read more