मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूड येथील माजी नगरसेवक बाजीराव महादेव चांदेकर (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
Advertisements
त्यांच्यामागे पत्नी ‘ एक मुलगा ‘ एक मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे . रक्षाविसर्जन गुरुवार दि ७ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता आहे.
Advertisements
