गोकुळ निवडणूक निकालाचा विपर्यास: निवडणूक अधिकारी आणि वकिलांवर कारवाईची मागणी

‘श्री स्वामी समर्थ दूध संस्थे’चा सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा पवित्रा; अवमानाचा दावा करणार कोल्हापूर: गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक ९० दिवसांच्या आत घेण्याचे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही, या निकालाचा चुकीचा अर्थ लावून समाजात संभ्रम पसरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि वकिलांवर कडक कारवाई करण्याची मागणी पुंगाव (ता. राधानगरी) येथील श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेने केली … Read more

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा – अध्यक्ष नवीद मुश्रीफ

श्री. महादेव दूध संस्थेची याचिका फेटाळली      कोल्हापूर, दि. ३०: उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या निर्णयामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे, असे स्पष्टीकरण दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. दरम्यान; श्री. महादेव सहकारी दूध संस्थेच्यावतीने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे.           या पत्रकात श्री. मुश्रीफ … Read more

‘गोकुळ’ची दूध उत्पादकांना मोठी भेट

म्हैस खरेदीसाठी आता 50,000 अनुदान! कोल्हापूर: ‘गोकुळ’ दूध संघाने आपल्या दूध उत्पादकांना मोठा आधार देणारा निर्णय जाहीर केला आहे. संघाच्या संचालक मंडळाच्या मुंबईतील बैठकीत परराज्यातून म्हैस खरेदी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात 10,000 रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे हे अनुदान आता एकूण 50,000 रुपये झाले आहे. दूध उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य … Read more

गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे देणार का राजीनामा? डोंगळे एकाकी पडल्याची चर्चा

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या संभाव्य राजीनाम्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. डोंगळेना संघातील इतर संचालकांकडून पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर, अध्यक्ष अरुण डोंगळे वगळता संघाच्या सर्व संचालकांनी एकत्रित बैठक घेतली. या बैठकीनंतर संचालकांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही सर्व एक संघ … Read more

error: Content is protected !!