निधन वार्ता – रुपाली गोरूले

मुरगूड ( जांभुळखोरा ) येथिल रुपाली राजाराम गोरुले ( वय ४२ )
यांचे आकस्मिक निधन झाले.

Advertisements

मुरगुड येथिल वैभव फ्रुट अँड ज्यूस सेंटर (फळे विक्रेत्या )म्हणून प्रसिद्ध असलेल्या रूपाली गोरुले यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisements

      वैभव,व बाळू गोरुले यांच्या त्या मातोश्री होत. त्याच्या पश्चात पती, दोन मुले, दिर, जावा असा परिवार आहे.

रक्षाविसर्जन रविवार दिनांक १८/१०/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता
जांभुळ खोरा मुरगूड येथे आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!