बातमी

सदाशिवराव मंडलिक इंन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग शिंदेवाडीच्या पहिल्या बॅचचा शपथ व लँप लायर्टीग संपन्न

SOFTSPUN Microfiber Cloth – 4 pcs – 40×40 cms – 340 GSM Grey! Thick Lint & Streak-Free Multipurpose Cloths – Automotive Microfibre Towels for Car Bike Cleaning Polishing Washing & Detailing.… 4.3 out of 5 stars(82333) ₹299.00 (as of 27/04/2024 10:06 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of the date/time […]

बातमी

मुरगूडच्या श्री. व्यापारी पतसंस्थेतर्फे टाटा पंच फोर व्हीलर गाडीचे वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील सर्वांच्या परिचयाची व आपुलकीची पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे संस्थेचे निकटवर्ती मा. श्री. रंगराव विठ्ठल पाटील रा. सुरुपली यांना नवीन फोर व्हीलर ” टाटा पंच” गाडीचे वितरण करण्यात आले. श्री. व्यापारी नागरी सह .पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री . किरण गवाणकर यांच्या […]

बातमी

पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती बद्धल अनिल देवळे यांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड   येथील अनिल अशोक देवळे यांचा पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्या बद्धल राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.          या सत्कार कार्यक्रम माजी प्राचार्य , व्हॉलीबॉल प्रशिक्षक महादेव कानकेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला . यावेळी राष्ट्रीय खेळाडू अजित गोधडे , करण मांगले , अमित साळोखे , सुहास भारमल […]

बातमी

मुरगूड मधील अनिल देवळे यांना पोलीस निरीक्षक पदावर बढती

व्हॉलीबॉल च्या जोरावर यश मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता कागल येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू अनिल अशोक देवळे यांना नुकतीच पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली आहे.सद्या नवी मुंबई येथे ते कार्यरत आहेत.         अनिल देवळे याना शालेय वयापासून व्हॉलीबॉल खेळाची आवड होती.सन १९९४ मध्ये महाराष्ट्र संघाकडून त्यांनी तामिळनाडू येथे सहभाग नोंदवला.१९९७ ते २००० […]

बातमी

आदमापूरातील बाळूमामा मंदीर दर्शन व अन्नछत्र विभाग १८ते २० / ३ / २०२४ पर्यंत बंद राहणार

मुरगूड ( शशी दरेकर ) : आदमापूर ता. भुदरगड येथील श्री. बाळूमामा देवालय  येथे सालाबादप्रमाणे ” बाळूमामा भंडारा यात्रा महोत्सव ” दि ३० / ३ / २०२४ते ७ / ४ / २०२४पर्यंत संपन्न होत आहे. या अनुषंगाने श्री . बाळूमामा देवालय मंदीर गाभारा आणि परिसर स्वच्छता करण्यासाठी दि. १८/३/ २००२४ ते २०/३/२०२४ पर्यंत गाभारा दर्शन […]

बातमी

दिव्यांगांचे जीवन सुसह्य करण्याचा आनंद मोठा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कागलमध्ये चार हजार दिव्यांगाना विविध उपकरणांचे वाटप कागल (सम्राट सणगर) : दिव्यांग नागरिकांच्या हालअपेष्टा बघितल्यानंतर मला अंतकरणापासून वेदना होतात. म्हणूनच दिव्यांगांचे जीवन सुखीसमृद्ध आणि सुसह्य करण्यासाठी सतत माझी धडपड असते. दिव्यांगांचे जीवन सुसह्य करण्याचा आनंद फार मोठा आहे, असे भावनिक प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. […]

बातमी

हसूर खुर्द येथे विवाहितेची गळपास घेऊन आत्महत्या

मुरगूड ( शशी दरेकर ) : हसूर खुर्द तालूका कागल येथील विवाहितेने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी दहाचे दरम्यान घडली. घटनेची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यात झाली आहे.      याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी विक्रम कृष्णा  मस्कर  ( ३६) हे मिस्त्री आहेत .  पत्नी सौ जानकी विक्रम मस्कर(२९) सह हे संभाजी दतू मसकर यांच्या […]

बातमी

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवनकार्य समजून घेण्यासाठी प्रेरित व्हा- पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. 12 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवनकार्य समजून घेण्यासाठी प्रेरित व्हावे, हेच त्यांच्याविषयीच्या चित्ररथाचे खरे प्रयोजन आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व सहाय्यता मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्ररथाची निर्मिती करण्यात […]

बातमी

कागल शहरात ३० कोटीच्या विकासकामांचा शुभारंभ

कागल : कागल शहरातील ३० कोटी विकासनिधीच्या ९६ विकासकामांचा एकत्रित प्रारंभ व लोकार्पण सोहळा सोमवार दि. ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता होत आहे. राज्याचे वैद्यकीयशिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा सोहळा होत आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता मातंग समाज येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. यासाठी शहरवासीयांनी मोठ्या […]

बातमी

लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृतीदिनानिमित्य जेष्ठ नागरिक संघात अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघात पुरोगामी तत्त्वज्ञान अखेरच्या श्वासापर्यंत जपणारे … लोककल्यानाचा ध्यास घेऊन सतत कार्यरत राहिलेले … स्वच्छ चरित्र आणि चारित्र या बळावर कोल्हापूर जिल्हयाच्या राजकारण व समाजकारणावर आपल्या कर्तुत्वरुपी नेतृत्वाचा ठसा उमटविणारे लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्य श्री. […]