वीज बिल आकारणीविरोधात कागल तालुक्यातील शेतकरी आक्रमक; महावितरणला आंदोलनाचा इशारा
कागल (प्रतिनिधी): कागल परिसरातील आणि करनूर भागातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या (MSEDCL) अन्यायी वीज बिल धोरणाविरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. ७.५ HP वरील वीज बिल आकारणीचा निर्णय हा शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून, हा निर्णय तात्काळ मागे घेऊन सर्व शेतकऱ्यांना सरसकट वीज बिल माफी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी महावितरणच्या कागल … Read more