मुरगूड येथिल नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाचे सामाजिक कार्य कौतूकास्पद
भव्य बारा जोतिर्लिंग देखावा उद्या नागरीकानां पाहण्यासाठी खुला मुरगूड ( शशी दरेकर ) : क्रीडा, सांस्कृतीक आणि सामाजिक बांधीलकीचा त्रिवेणी संगम साधत नव महाराष्ट्र क्रीडा मंडळाने समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. दरवर्षी गणेशोत्सवात भव्य व प्रबोधनात्मक देखावे सादर करणाऱ्या या मंडळाने केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक … Read more