मुरगूड विद्यालयाची आषाढी वारी, प्रबोधनाच्या माध्यमातून ठरली भारी
हजारो विद्यार्थी पावसाच्या सरीच्या साक्षीने भक्तिरसात न्हाऊन निघाले; समाज प्रबोधनचे फलक लक्षवेधी मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित मुरगूड विद्यालय (हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज), मुरगूड यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिंडी सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारो विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी … Read more