मुरगूडात ८ मे रोजी महाराजस्व समाधान शिबिर
मुरगुड (शशी दरेकर) : येत्या गुरुवार दि. ८ मे रोजी सकाळी ९ . ३० वा. महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागामार्फत तहसीलदार कार्यालया अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन चिमगाव रोड येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज … Read more