वकील संघटनेच्या प्रदेश उपाध्यपदी राणाप्रतापसिंह सासने यांची निवड
मुरगूड ( शशी दरेकर ) : शिवसेनेच्या ( शिंदे गट ) वकील संघटनेच्या पुणे विभागाच्या वकील संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अॅड राणाप्रतापसिंह सासने ( मुरगूड ) यांची निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाच्या ” बाळासाहेब भवन ” कार्यालयामध्ये अॅड राणाप्रतापसिंह सासने यानां निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष अॅड हेमंत केजळकर , सचिव … Read more