गणेश नागरी पतसंस्थेला २ कोटी २९ लाखावर नफा – सभापती सोमनाथ यरनाळकर
सभासदानां १५ टक्के लाभांश मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील श्री. गणेश नागरी सह पतसंस्थेला २०२५ – २६ या अहवाल सालात संस्थेकडे १३२ कोटी ७ लाखांच्या ठेवी तर २ कोटी २९ लाख इतका नफा झाला आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल ६२२ कोटी ५८ लाख इतकी असून संस्थेने सभासदांना १५ % लाभांश दिला असल्याची माहिती … Read more