सरपिराजीराव पतपेढीला ५३ लाख २५ हजारावर निव्वळ नफा – चेअरमन हरिश्चंद्र साळोखे
पतपेढीची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न सभासदांना १८ टक्के लाभांशा सह २ टक्के व्याज रिबेट देणार – चेअरमन हरिश्चंद्र साळोखे यांची घोषणा मुरगूड (शशी दरेकर) : कागल येथील सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी कागल या संस्थेची ९१ वी वार्षिक सर्व साधारण सभा मगर सांस्कृतिक सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेची सुरुवात चेअरमन श्री. हरिश्चंद्र साळोखे,व्हा. चेअरमन … Read more