मुरगूड येथील बिरोबा मंदीर परिसरात गव्यांचा वावर
शेतकरी वर्गात भितीचे वातावरण मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता . कागल येथील बिरोबा मंदिराच्या परिसरामध्ये गव्याचा स्पष्ट वावर आढळलाअसून वन विभागानेही या ठिकाणी भेट देऊन त्यास दुजोरा दिला आहे. येथील बिरोबा मंदिराच्या परिसरामधील विजय सुतार हे आपल्या शेतात पाणी पाजत असताना त्यांना बाजूच्या भागातून मोठा आवाज आल्याने त्यांनी त्या ठिकाणी आपल्याजवळ असणाऱ्या … Read more