बातमी

अज्ञात इसमाने कागल मधील मुलास पळवले

कागल : येथील गहिनीनाथ नगर मधील इंद्रजीत संकपाळ यांचा मुलगा समरजित याला अज्ञात इसमाने फुस लाऊन पळून नेले असून तो काल दुपार पासून बेपत्ता आहे.

काल तो शाळेस जातो असे सांगून घरातून निघून गेला पण तो सायंकाळी घरी न आल्याने वडील व कुटुंबीयांनी शोधाशोध केली पण तो सापडला नाही.

याबाबत कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पी एस आय रविकांत गच्चे सदर गुन्हाचा तपास करत आहेत. तरी आपल्याला सदर मुलाबद्दल काही माहिती भेटल्यास कागल पोलिस स्टेशन कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा.
PSI रविकांत गच्चे 9423919592

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *