बातमी

कागल मध्ये प्लास्टिक बंदीबद्दल ४ दुकानांवर दंडात्मक कारवाई

२७ किलो प्लास्टिक जप्त करून अठरा हजार दंड वसूल कागल : कागल शहरामध्ये माझी वसुंधरा अभियान ३० व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०२१ नुसार मुख्याधिकारी श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंगल युज प्लास्टिक बंदी पथकाद्वारे दिनांक ०४/०२/२०२३ रोजी शहरातील […]