कागल पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा; कठोर कारवाई व उपाययोजनांचे आदेश
कागल (एस. सणगर): कागल पंचायत समितीची मासिक सभा मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी सभापती सौ. सुवर्णा शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये तालुक्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते विकास आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली व संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले. सभेतील प्रमुख मुद्दे व निर्णय खालीलप्रमाणे: स्त्री-भ्रूण हत्येविरोधात कठोर … Read more