बातमी

पिंपळगाव खुर्द येथे लोकवर्गणीतून भव्य कुस्तीचा आखाडा

पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : पिंपळगाव खुर्द ता कागल येथे भव्य असे लोकवर्गणीतून कुस्तीचा आखाडा तयार करण्यात आला आहे. गावच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात येतात त्यातील काही कार्यक्रम रद्द झाल्याने यात्रा कमिटीचे सहकार्य आणि कुस्ती सौकिनाकडून जमा झालेल्या लोकवर्गणीतून हा भव्य असा आखाडा तयार करण्यात आला आहे. श्री बसवेश्वर जयंती निमित्ताने पिंपळगाव मध्ये विविध कार्यक्रमाचे […]

बातमी

जनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ

इटली व स्पेनच्या सहलीसाठी पंधरवड्याची रजा मंजूर रजा मंजुरीबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी मानले जनतेचे आभार            कागल : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची जनतेशी ऋणानुबंध घट्ट आहेत. पंधरवड्याच्या परदेशी सहलीवर जातानासुद्धा जनतेकडून रजा मंजूर करून घेणारे ते आगळेवेगळे लोकप्रतिनिधी आहेत. परदेश दौऱ्यासाठीच्या या पंधरवड्याच्या रजा […]

बातमी

कागलमध्ये प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पदयात्रा

मुख्य बाजारपेठेसह शहरातील मुख्य रस्त्यावरून निघाली पदयात्रा कागल, दि. ५ : लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागलमध्ये पदयात्रा निघाली. राष्ट्रवादी काँग्रेस  पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह  कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सामील झाले.           सुरुवातीला बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला व नगरपालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेला […]

बातमी

सह्यगिरीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान

कोल्हापूर : सह्यगिरी शैक्षणिक विचार मंच यांच्या वतीने इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणेसाठी सह्यगिरी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली होती.      या परीक्षेत 1237 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी व धामणी खोरी या केंद्रातून जिल्हा गुणवत्ता  यादीतील 50 गुणवंत विद्यार्थी निवडून त्यांना पन्नास हजार रुपये […]

बातमी

आज सायं. 6 पासून प्रचार बंद

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आचारसंहितेची काटेकोर अमंलबजावणी करावी – जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दि. 7 मे रोजी  मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने 48 तास अगोदर प्रचार बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आज रविवार दि. 5 मे रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून राजकीय पक्ष व उमेदवारांनी प्रचार पूर्णपणे बंद करावा, […]

बातमी

मुरगूड विद्यालयाच्या प्राचार्यपदी एस. पी. पाटील यांची नियुक्ती

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल मुरगूड विद्यालयाच्या, (ज्यूनियर कॉलेज ) च्या प्राचार्य पदी एस .पी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तर उपप्राचार्य पदी एम .डी. खाटांगळे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शिक्षण प्रसारक व्यवस्थापनाकडून देण्यात आली. या नियुक्ती नंतर प्राचार्य एस .पी. पाटील, उपप्राचार्य एम. डी. खाटांगळे यानी संस्थेचे चेअरमन डॉ . मंजिरीताई […]

बातमी

लोकशाही सुदृढ करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा – प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) – पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथे लोकसभा निवडणूक कार्यक्रम २०२४ अंतर्गत निवडणूक आयोगाच्या आधीसुचनेनुसार चुनाव का पर्व देश का गर्व या संदर्भाने मतदार जागृती करण्यासाठी आणि एकूण मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महाविद्यालयामध्ये मतदारांची प्रतिज्ञा घेण्याचेआदेश दिले आहेत. त्यानुसार “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाही वर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो […]

बातमी

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक कागलं तालुक्याच्या आत्मसम्मानाची व स्वाभिमानाची निवडणूक ! – पालकमंत्री ना. मुश्रीफ

मुरगूड ( शशी दरेकर ) – शक्तीशाली व सामर्थ्यवान भारतासाठी मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची गरज आहे . त्यामूळे सर्वांनी महायुतीच्या पाठीशी ठाम रहा. कोल्हापूर लोकसभेची निवडणूक वेगळ्या ऐतिहासिक वळणावरची आहेच . त्याशिवाय ही निवडणूक कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे . तालुक्याच्या अस्तित्वाची , स्वाभीमानाची व आत्मसन्मानाची निवडणूक आहे . त्याचे साक्षीदार व्हा असे आवाहन पालकमंत्री […]

बातमी

शिव शाहू आंबेडकरांचा विचार दिल्लीच्या संसदेत जाणार – सतेज पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) – विद्यमान खासदारांनी पाच वर्षात काय दिवे लावले हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. तुम्ही वाट चुकलात तुमच्या चुकीच्या वाटेवर आम्ही तुम्हाला पुन्हा सहकार्य करावं अशी अपेक्षा का करता ? आता जनतेचे पाच लाखाचं ठरलंय.पाच लाखाच्या उच्चांकी मताधिक्याने शिव शाहू आंबेडकरांचा विचार दिल्लीच्या संसदेत जाणार आहे,”असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त […]

बातमी

पिंपळगाव खुर्द येथे ग्रामपंचायत कडून स्वच्छता मोहिम

सरपंच सौ. शीतल अमोल नवाळे सह ग्रामपंचायत सदस्य यांनी घेतला पुढाकार पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील गावच्या कमानी नजीक मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचले होते. सदर कचऱ्यामुळे गावात प्रवेश करताच समोर मोठ्या प्रमाणवर कचरा निदर्शनास येत होता. त्यामुळे ग्रामपंचायत पिंपळगाव खुर्द कडून जेसीबीच्या सहाय्याने हा कचरा हलविण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त […]