मुश्रीफ साहेब, मला माफ करा…; आमदारकीच्या तिकिटावरून प्रताप माने यांचे हसन मुश्रीफ यांना भावूक पत्र
महायुतीविरोधात बंडाचे निशाण उभारणार! कागल (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (KDCC) संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते प्रताप (भैया) माने यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांना अत्यंत भावूक आणि राजकीयदृष्ट्या वादळी पत्र लिहिले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे तिकीट न मिळाल्यास आणि भविष्याची वाटचाल लक्षात घेता आपण बंडाचे … Read more