गोव्याचे मंत्री नाम. सुभाष देसाई यांनी घेतला बाळूमामाचे आशीर्वाद
मुरगूड (शशी दरेकर) : श्रीक्षेत्र आदमापुर येथील सद्गुरू बाळूमामा हे जागृत देवस्थान असल्यामुळे सध्या गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत आहेत.आपण ही त्यांचे भक्त आहोत.देवालय समितीला जे सहकार्य हवे आहे ते आम्ही करु असे मत गोवा राज्याचे समाज कल्याण, नदी जलवाहतूक,पुरातत्व साधन संवर्धन मंत्री नाम.सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. नाम.देसाई यांनी आदमापूर येथे सपत्नीक … Read more