बातमी

विनापरवाना शर्यतीचे आयोजन केल्याने अनिल चव्हाण यांच्या विरोधात तक्रार

मुरगूड ( शशी दरेकर ) : नंद्याळ ते अर्जूनवाडा या-मार्गावर दि.८:२:२०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता नंद्याळ येथील अनिल आनंदा चव्हाण यांनी कोणत्याही शासकीय कार्यालयांची परवानगी न घेता घोडागाडी शर्यतीचे आयोजन करून या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका होईल असे कृत्य करून या रस्त्यावरील दोन्हीकडील वाहने रोखून बेकायदेशीररीत्या वाहतूक अडवून धरली. त्याबद्दल स्वप्नील विलासराव मोरे […]