बातमी

अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होत असल्याचे आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी – पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे

कोल्हापूर, दि.9: जिल्ह्यात अंमली पदार्थांचे उत्पादन अथवा विक्री होत असल्याचे आढळून आल्यास 8411849922 या व्हॉटस्ॲप  क्रमांकावर संदेश अथवा व्हिडीओ पाठवून माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक पोलीस अधीक्षक श्री. बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सीपीआरच्या कायदा […]