शिवराजच्या व्हॉलीबॉल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

मुरगूड (शशी दरेकर) : शाहू हायस्कूल कागल (ता. कागल) येथे झालेल्या कागल तालुकास्तरीय शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची मिणचे (पेठवडगांव) येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विजयी संघातील खेळाडूंना शाळेच्या वतीने गौरवण्यात आले.          शाहू हायस्कूल कागल येथे … Read more

गोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथे निवडणूक कार्यालय

नामनिर्देशन प्रक्रियेसाठी वाहतूक नियोजन कोल्हापूर (जिमाका) :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर (गोकुळ) या सहकारी संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. या निवडणुकीसाठी कोल्हापूर येथील बहुउद्देशीय हॉल रमणमळा येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय उभारण्यात आले असल्याची माहिती  निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. नामनिर्देशन पत्र … Read more

१७ सप्टेंबर: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेला भारतीय संघात सहभागी होण्यासाठी आणखी तेरा महिने प्रतीक्षा करावी लागली. या संस्थानात आजच्या महाराष्ट्रातील मराठवाडा, तेलंगणाचा प्रदेश आणि कर्नाटकातील काही भागांचा समावेश होता. त्यामुळे १७ सप्टेंबर १९४८ हा दिवस केवळ एका प्रदेशाच्या मुक्तीचा दिवस नसून, भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेतील … Read more

शिक्षकांमुळेच ज्ञानाधिष्ठीत सुसंस्कृत समाज घडतो – मंत्री हसन मुश्रीफ

कागलमध्ये मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा कागल (प्रतिनिधी) : ज्ञानदानातून चांगली पिढी आणि सुसंस्कृत समाज घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाहीत, तर त्यांच्या विचारांना आकार देऊन समाज घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. हे कार्य शिक्षक प्रामाणिकपणे करत आहेत, याचा मनापासून आनंद आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. … Read more

कागल सीमा तपासणी नाक्यावर अनियमीत दंड व आर्थिक लूट

कागल / प्रतिनिधी : कागल येथील सीमा तपासणी नाक्यावर सुरक्षा रक्षकांकडून वाहनचालकांना अतिरिक्त वजनाची भीती दाखवून आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकाराची चौकशी करून संबंधित सुरक्षा रक्षकाला तातडीने निलंबित करावे, अन्यथा सीमा तपासणी नाका बंद पाडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील यांनी नाका प्रशासनाला … Read more

वाढत्या ठेवी ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक : सौ. नवोदिता घाटगे

राजे  बँकेची १०९ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संप्पन्न कागल (प्रतिनिधी): राजे बँकेच्या गत आर्थिक वर्षात चाळीस कोटीहून अधिक रकमेच्या ठेवी वाढल्या आहेत. बँकेकडे सातत्याने वाढत असलेल्या ठेवी ह्या बँकेवरील सभासद व ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन बँकेच्या अध्यक्षा सौ नवोदिता घाटगे  यांनी केले. कागल येथील श्रीराम मंदिरमधील सभागृहात शतक महोत्सवी राजे विक्रमसिंह घाटगे बँकेची … Read more

गावागावात खेळांचे मैदान: क्रीडा विकासाचे दिशादर्शन

         कोल्हापूर : अद्ययावत क्रीडा संकुलाचा प्रस्ताव त्वरीत तयार करावा असे सांगून प्रत्येक गावात खेळांसाठी मैदान असावेत यासाठी यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन करावेत, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा … Read more

ऑटोरिक्षाच्या भाडेदरात 1 ऑक्टोबरपासुन वाढ

कोल्हापूर : खटुआ समितीच्या शिफारशीनुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, कोल्हापूर यांनी जिल्ह्यातील ऑटोरिक्षांसाठी 1 ऑक्टोबर पासून सुधारित रिक्षा भाडेदर वाढ (सर्व इंधन प्रकार) साठी मंजूर केली आहे. नवीन भाडेदरानुसार पहिल्या 1.1 कि.मी. साठी 27 रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 24 रुपये भाडे आकारण्यात येईल. तसेच रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यत होणा-या भाडेदराच्या 50 टक्के अधिक … Read more

राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला अपघात !  चालक जखमी

कागल (प्रतिनिधी): पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी (ता. निपाणी) येथील विराज जंक्शनजवळ मोटारसायकलवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यान घडला. महादेव मारुती गायकवाड (वय – ५५, रा. मुधोळ, जि. बागलकोट) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरुन व पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, … Read more

राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार ‘शाहू’स जाहीर

७३ व्या पुरस्काराने ‘शाहू’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा कागल : राष्ट्रीय साखर महासंघ, नवी दिल्ली यांच्यातर्फे गळीत हंगाम २०२४-२५ साठी उच्च साखर उतारा विभागातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना हा राष्ट्रीय पातळीवरील मानाचा पुरस्कार येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास सहाव्यांदा जाहीर झाला आहे.कारखान्याला मिळालेला हा राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मिळून ७३ वा पुरस्कार आहे. राष्ट्रीय … Read more

error: Content is protected !!