राज्यात निवडणुकीची रणधुमाळी: १२ जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर होतील. निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक टप्पा तारीख निवडणूक सूचना प्रसिद्ध … Read more

कागलमध्ये वैचारिक जागर! २१ वी ‘राजर्षी शाहू व्याख्यानमाला’ १७ जानेवारीपासून

कागल (विशेष प्रतिनिधी) : कागल नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘राजर्षी शाहू व्याख्यानमाला’ (वर्ष २१ वे) आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दि. १७ जानेवारी ते बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ या कालावधीत ही व्याख्यानमाला संपन्न होणार असून, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कागलकरांना वैचारिक मेजवानी मिळणार आहे. उद्घाटन आणि प्रमुख उपस्थिती या व्याख्यानमालेचे उद्घाटन … Read more

राष्ट्रसेवेचे संस्कार घरापासूनच सुरू होतात हे जिजाऊंनी शिकवले – नूतन नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी पाटील

मुरगूडमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड “राष्ट्रसेवेचे संस्कार हे घरापासूनच सुरू झाले पाहिजेत, अशी महत्त्वाची शिकवण राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी आपल्या कृतीतून दिली आहे,” असे उद्गार मुरगूडच्या नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी पाटील यांनी काढले. मुरगूड नगरपरिषदेसमोरील ‘सेवा तीर्थ’ येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती … Read more

पशुधन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा – डॉ. राजू धनगर

मुरगूड ( शशी दरेकर ) : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने हळदी ता. कागल येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराअंतर्गत पशु चिकित्सा शिबिराचे उद्घाटन पशुधन विकास अधिकारी डॉ. राजू धनगर यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. धनगर म्हणाले की, “पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहे. शेतीला पूरक उत्पन्न, … Read more

मुरगुडचे प्रा. रवींद्र शिंदे याचे वैचारिक लेखाचे प्रक्षेपण उद्यापासून पाच दिवस कोल्हापूर आकाशवाणीवर

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील नवोदित लेखक, जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज ज्युनिअर कॉलेजमधील सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. रवींद्र बाबुराव शिंदे यांचे वैचारिक लेख आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून  रविवार दि. ११ पासून प्रसारित होणार आहेत.     रविवार दि. ११ डिसेंबर ते गुरुवार दि. १५ डिसेंबर या सलग पाच दिवसाच्या कालावधीत रोज सकाळी ७ वाजता … Read more

मुरगूडच्या व्यापारी नागरी सह. पतसंस्था येथे स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका परिक्रमा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल रौप्यमहोत्सवी श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रांगणात शुक्रवार ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ .३० ते ११ .३० या वेळेत श्री . स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका परिक्रमा सोहळा, पादुकापूजन , श्रींच्या आरतीने उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.     यावेळी अक्कलकोट येथिल … Read more

मुरगूड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी रेखाताई मांगले तर स्वीकृत नगरसेवकपदी सुनिल मंडलिक व राहूल शिंदे यांची निवड.

मुरगूड  ( शशी दरेकर ) : मुरगूड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी रेखाताई आनंदराव मांगले तर स्वीकृत नगरसेवकपदी सुनील गणपती मंडलिक व राहूल शामराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.      नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात  झालेल्या या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुहासिनीदेवी प्रविणसिंह पाटील या होत्या. मुरगूड नगरपरिषदेवर सद्या शिवसेना – भाजपा युतीची सत्ता आली आहे. गुरुवारी सभागृहामध्ये पहिली सभा  पार पडली. तत्पूर्वी उपनगराध्य … Read more

व्हॉलीबॉल स्पर्धेत शिवराज विद्यालयाचा तृतीय क्रमांक

मुरगूड ( शशी दरेकर ) : माजी आमदार स्व.पी.एन.पाटील यांच्या जयंतीनिमित्त शाहूनगर परिते ( ता.करवीर ) येथील राजर्षी छत्रपती शाहू पब्लीक स्कूलच्या क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या १४ वर्षाखालील व्हॉलीबॉल स्पर्धेत येथील शिवराज विद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे.      स्पर्धेत शिवराजच्या संघाने साखळी सामन्यात गिरगांव व शाहुवाडी संघाचा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तळाशी संघाचा सरळ दोन … Read more

ज्येष्ठ पत्रकारांच्या संवादात जांभेकर यांना अभिवादन : मुरगूड शहर पत्रकार संघामध्ये पत्रकार दिन साजरा 

मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगुड येथील मुरगुड शहर पत्रकार संघटनेच्या वतीने यावर्षी ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार आणि संवाद या कार्यक्रमातून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. रविंद्र शिंदे होते.         १९७० – ८० च्या दशकात प्रिंट मीडियामध्ये काम करणाऱ्या जीवन साळोखे, चंद्रकांत माळवदे आणि व्ही. आर. भोसले या … Read more

मुरगूडच्या एम जे लकी इंटरनॅशनल स्कूलला कागल तालुक्याचे संगणक परीक्षा केंद्राची मंजुरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मुरगूड येथील एम जे लकी इंटरनॅशनल स्कूल ला संगणक टायपिंग चे कागल तालुक्याचे अधिकृत परीक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष व्ही आर भोसले यांचे हस्ते आणि एम जे इंटरनॅशनल चेअरमन हाजी धोंडीराम मकानदार यांच्या उपस्थितीत पूजन करून व फित कापून या केंद्राचे उद्घाटन … Read more

error: Content is protected !!