ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ केडीसीसीवर बिनविरोध
कोल्हापूर: ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची केडीसीसी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. कागल तालुका विकास सेवा संस्था गटातून त्यांचा एकमेव अर्ज राहिल्याने निवडणूक अधिकारी अरुण काकडे यांनी मंत्री मुश्रीफ यांना बिनविरोध घोषित केले. त्याबद्दल पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजयदादा मंडलिक, आमदार राजेश पाटील, … Read more