संजयबाबांची दोस्ती हम नही तोडेंगे – ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण
वंदूरमध्ये साडेसहा कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण कागल (विक्रांत कोरे) : संजयबाबा घाटगे व माझा गेली अनेक वर्ष संघर्ष झाला. सहा निवडणूका एकमेकांविरोधात लढलो, त्यामध्ये एकदा ते विजयी झाले व पाचवेळा मी जिंकलो. त्यानंतर एका विशिष्ट वळणावर आम्ही एकत्र आलो आहोत. त्यांच्यावर नियतीने केलेला अन्याय तर मी दूर करणार आहेच. तसेच, ये दोस्ती हम नही छोडेंगे, तोडेंगे … Read more