‘आधार’ मतदारयादीला जोडण्याची अधिसूचना जारी

कोल्हापूर, दि. 30 : कोणत्याही वर्षी 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै किंवा 1 ऑक्टोशबर रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नागरिक मतदार म्हसणून नोंदणी करण्यारसाठी अर्ज करू शकतील. या चार तारखांमुळे मतदार यादीतील मतदार संख्यार वाढेल. यासाठी सध्याद फक्ता 1 जानेवारी हीच एक तारीख आहे. त्या नंतर 18 वर्षे पूर्ण करणा-या व्यीक्ती्ला मतदार म्हतणून नोंदणीसाठी एक वर्ष वाट पाहावी लागते. त्याप्रमाणे ‘आधार’ मतदार यादीला जोडण्यादची अधिसूचना जारी झाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

Advertisements

नागरिकांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी वर्षातून चार वेळा संधी

तसेच निवडणूक संबंधी कायदा लैंगिकदृष्ट्या तटस्थज करण्याथसंबंधी पत्नीा हा शब्द हटवून जीवनसाथी हा शब्दत समाविष्टी केल्याने सर्व्हीटस सेंटर मतदाराची पत्नीब किंवा पतीला मतदानासाठी उपलब्धज सुविधा प्राप्तद करण्यााची परवानगी दिली जाणार आहे. केंद्र सरकारने चार अधिसूचना जारी करून मतदार यादीला आधार जोडण्यानसह, सशस्त्रा दल किंवा विदेशात भारत सरकार नियुक्ता व्यकक्तींससाठी निवडणूक संबंधी कायद्याला लैंगिकदृष्ट्या तटस्था करणे आणि युवकांना वर्षातून एकाऐवजी चारवेळा मतदार यादीत नाव नोंदविण्या‍ची परवानगी दिली आहे, अशी माहिती श्री. रेखावार यांनी दिली.

Advertisements

नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

या अधिसूचना मागच्या वर्षअखेर संसदेने संमत केलेल्या् निवडणूक कायदा (दुरुस्ती) अधिनियम (2021) चा भाग आहेत. निवडणूक आयोगासोबत विचार विनिमय करून या चार अधिसूचना जारी करण्या त आल्या आहेत. दूरवर्ती भागात तैनात सैनिकांना किंवा विदेशातील भारतीय दूतावासात नियुक्तज कर्मचाऱ्यांना सर्व्हीदस वोटर मानले जाते. मतदार यादी संकलित माहिती आधारशी जोडता येईल. जेणेकरून एकाच व्यरक्तीीचे अनेक ठिकाणी मतदार यादीत नाव असण्याची समस्या दूर होणार आहे, असेही श्री. रेखावार यांनी सांगितले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!