कागल येथे संविधान दिन स्पर्धा बक्षीस वितरण
कागल, ता.३ : बालवयातील व्यसनाचे वाईट परिणाम होत असतात त्यापासून विद्यार्थ्यांनी दूर रहावे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत शिक्षक व आईवडीलांचे मोलाचे योगदान असते. शैक्षणिक जीवनात शिक्षण घेणे या कर्तव्यापासून विद्यार्थ्यांनी दूर जाऊ नये. असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश बी. डी. गोरे यांनी केले. येथील श्री यशवंतराव घाटगे स्कूलमध्ये व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिनानिमित्त … Read more