बातमी

यशवंतराव घाटगे हायस्कूल या केंद्रावर माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन

कागल : नामदार हसनसो मुश्रीफ फौंडेशन कागल यांच्यावतीने माध्यमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी क्रमांक १ चे आयोजन प्रसंगी माजी ग्रामविकास व कामगार कल्याण मंत्री मा.हसनसो मुश्रीफ, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.जी बी कमळकर साहेब, विस्तार अधिकारी मा. श्री.गावडे साहेब, केंद्रप्रमुख श्री.श.र.इनामदार तसेच पदवीधर शिक्षक संघटनेचे श्री.सुकुमार पाटील सर, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष विलास पोवार सर, […]