मुरगूडमध्ये शुक्रवार ६ जानेवारी ते रविवार दिनांक ८जानेवारी अखेर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे (सिटू) १६ वे राज्य अधिवेशन होणार
मुरगूड ( शशी दरेकर ) : सिटू या राष्ट्रीय कामगार संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात मुरगूड या ऐतिहासिक शहरांमध्ये होत आहे. या अधिवेशनाची पूर्वतयारी, नेटके नियोजन करण्यात येत आहे. उपस्थित राहणाऱ्या कामगार प्रतिनिधींची राहण्याची व्यवस्था तसेच अधिवेशनाच्या ठिकाणी सभा परिसंवाद चर्चा यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे. कोल्हापूर शहर ते मुरगुड तसेच … Read more